Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bhubaneshwar News: 2 किलो टोमॅटोसाठी मुले गहाण

Updated: सोमवार, 31 जुलै 2023 (22:28 IST)
 
दुकानदार आणि मुले दोघेही फसले
नंदूचे कटकच्या चतराबाजार भागात भाजीचे दुकान आहे. त्याने सांगितले की, ग्राहक कारने आला होता आणि त्याच्यासोबत दोन मुलेही होती. टोमॅटोसाठी बार्गेनिंग करून दोन किलो टोमॅटो विकत घेतल्यानंतर गाडीत ठेवण्यास सांगून गेला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने दोन्ही मुले रडायला लागली. यानंतर आजूबाजूचे लोकही जमा झाले आणि मुलांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने त्यांना येथे आणले होते त्या व्यक्तीला आपण ओळखत नाही आणि याआधी कधीही भेटलो नाही.
 
मुलांनी स्थानिक लोकांना सांगितले की त्या व्यक्तीने आम्हाला काम मिळवून देण्यास सांगितले होते आणि आम्हाला दिवसाला 300 रुपये मिळतील असेही सांगितले. आम्ही त्याच्यासोबत आलो पण तो आम्हाला इथेच सोडून गेला. आता नंदूला कळले की फसवणूक करणाऱ्याने त्याला आणि मुलांनाही फसवले आहे. बबलू बारीक आणि एस्कर महंती अशी या मुलांची नावे आहेत. नंदूला समजले की आता आपले नुकसान झाले आहे, म्हणून त्याने दोन्ही मुलांना घरी पाठवले. याप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments