suvichar
✕

दिल्ली-जयपूर महामार्गावर डबल डेकर बस डिवाइडरला धडकली, एकाचा मृत्यू, 7 जण जखमी

Updated: शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (09:08 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार बस चालक बस अतिशय वेगाने चालवत होता. विद्यार्थ्यांनी त्याला बसचा वेग कमी करण्यास सांगितल्यावर त्याने जयपूरला जाण्याची घाई असल्याचे सांगितले. "दिल्ली-जयपूर महामार्गावरील नरसिंगपूर गावाजवळ डिवाइडरला आदळल्यानंतर बसचे नियंत्रण सुटले आणि ती उलटली," पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाली व लोकांच्या मदतीने प्रवाशांना वाचवले. पण बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे, भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत बस चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोस्टमोर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments