Daily Horoscope
✕

राजस्थानमध्ये लष्कराचे MIG 21 विमान कोसळले, हनुमानगडमध्ये 2 ग्रामस्थांचा मृत्यू

Updated: सोमवार, 8 मे 2023 (11:21 IST)

एसपी सुधीर यांनी सांगितले की, मिग 21 एका घरावर पडले. लढाऊ विमान अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर योग्य उपचार केले जात आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. लोक मदतकार्यात सहकार्य करत आहेत.
Published By -Smita Joshi 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments