Marathi Biodata Maker
✕

उज्जैन महाकाल मंदिर परिसरात भीषण आग, हे आहे आगीमागील कारण, संपूर्ण परिसर धुराने भरला

Updated: सोमवार, 5 मे 2025 (13:54 IST)
 
आग का लागली: महाकाल उज्जैल हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सोमवारी सकाळी श्री महाकालेश्वर मंदिरातील शंख द्वारच्या वर ठेवलेल्या बॅटरीजमध्ये अचानक आग लागली, जी काही वेळातच पसरू लागली. आगीतून धूर निघत असल्याचे पाहून तेथे उपस्थित भाविकांमध्ये घबराट पसरली. मात्र, आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली. या प्रकरणात, मंदिराचे सहाय्यक प्रशासक मूलचंद जुनवाल यांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बॅटरी शंख द्वारच्या वर ठेवल्या आहेत, ज्याला उष्णतेमुळे आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments