Festival Posters
✕

हैदराबाद: बिर्याणीसाठी जादा दही मागितल्याबद्दल ग्राहकाला मारहाण, मृत्यू

Updated: मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (13:00 IST)
  
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, वाद वाढत गेल्यावर दोन गटांमध्ये हाणामारी झाली, त्यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध पुंजागुट्टा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
अधिकाऱ्याने सांगितले की, मारहाणीनंतर ग्राहकाला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही, परंतु त्याला उलट्या होऊ लागल्या आणि तो पोलिस ठाण्यातच खाली पडला.
 
त्यांनी सांगितले की, नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 
शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments