Dharma Sangrah

भारत पाकच्या 12 कैद्यांची सुटका करणार नाही

सोमवार, 10 एप्रिल 2017 (22:58 IST)
भारत बुधवारी पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका करणार होता. मात्र, भारतानं निर्णय बदलला असून पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनवाल्यानंतर भारतानंही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असं पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे.
 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments