suvichar

भाजपचा सिद्धू आता काँग्रेस कडून लढवणार निवडणूक

बुधवार, 4 जानेवारी 2017 (15:23 IST)
पंजाबमध्ये माजी क्रिकेटर आणि टीव्ही पर्सनालीटी असलेले  नवज्योतसिंह सिद्धू यांचा मोठा निर्णय झाला असून ते काँग्रेस कडून निवडणूक लढविणार आहे.भाजपला सोडल्यावर   सिद्धू आता पंजाबमध्ये काँग्रेच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सिद्धू त्याची पत्नी नवजोत कौरचा मतदारसंघ अमृतसर ईस्टमधून निवडणूक लढवणार आहे. सध्या सिद्धूची पत्नी या मतदारसंघाची आमदार आहे. मात्र नवजोत कौर निवडणूक लढवणार नाही. नवजोत सिद्धूने गेल्या वर्षीच भाजपचा राजीनामा दिला होता. भाजपातील अंतर्गत कलह आणि इतर मागण्यामुळे सिद्धू ने पक्ष सोडला होता. यामुळे भाजपाला मोठा फटका पंजाब मध्ये बसणार आहे.
 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments