Festival Posters

जुन्या नोटा बदल तारीख १४ नोव्हेंबर पर्यंत वाढ

शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (10:10 IST)
500 आणि 1000 रूपयांच्या जुन्या नोटा वापरण्याबाबत केंद्राने मोठा निर्णय दिला आहे. या नोटा नागरिक आपली बिलं भरण्यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे  वापर ठरावीक ठिकाणी करता येणार आहे. पेट्रोलपंप, एसटी प्रवास, रेल्वे प्रवास, वीज बिलचा भरणा, न्यायालयातील फी भरताना किंवा कर भरण्यासाठी जुन्या नोटांचा वापर 14 नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे.त्यामुळे ज्यांच्या कडे अजूनही नोटा असतील तर त्या लवकरात लवकर कर किवा इतर ठिकाणी भरणे गरजेचे आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

पुढील लेख
Show comments