Festival Posters
✕

गुजरात मध्ये पकडल्या जुन्या लाखो रुपयांच्या नोटा

Updated: शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (11:11 IST)
 
पहिल्या घटनेत पोलिसांनी संशयावरून एक कार अडवली. तपासणीवेळी कारमध्ये चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील 36 लाख 99 हजार रुपये आढळले. कारमधील तिघांना ताब्यात घेण्यात आले. एका प्रॉपर्टी डिलरची संबंधित रोकड बदलून घेण्यासाठी जात असल्याची कबुली त्यांनी दिली. दुसऱ्या घटनेत पोलिसांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील 4 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. गुजरात पुलिस चौकशी करत असून यामागे कोण आहे आणि अजून किती  नोटा आहेत याचा तपास करत आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments