Marathi Biodata Maker

अल्पवयीन पत्नीशी शारिरीक सबंध हा गुन्हा: सुप्रीम कोर्ट

पत्नीसोबत सेक्स करणं हा गुन्हा आहे की नाही तर त्यातही ती अल्पवयीन असल्यास हा गुन्हा असावा आणि कायद्यात बदल करा असे, हे ठरवा  आदेश सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आहेत.  महिला आणि बालविकास मंत्रालयाला चार महिन्यात याबाबत निर्णय घेण्यास कोर्टाने सांगितलं आहे.याचिकाकर्ते सरकारच्या निर्णयावर समाधानी नसल्यास पुन्हा कोर्टाचं दार ठोठावू शकतात, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. तर अल्पवयीन मुलीस सोबत शारिरीक सबंध याबाबत दोन कायदे का असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला असून त्यावरही विचार करा असे आदेशित केले आहे.

Protection of Children from Sexual Offences Act (पोक्सो) अंतर्गत 18 वर्षांखालील मुलींशी शारीरिक संबंध ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र भादंवि कलम 375 नुसार बलात्काराची व्याख्या परस्परविरोधी आहे. वयाने 15 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या पत्नीशी  शारीरिक संबंध ठेवणं हा बलात्कार नसल्याचं यात नमूद केलं आहे. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख