suvichar
✕

PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर रवाना

Updated: मंगळवार, 20 जून 2023 (14:06 IST)
 
अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, मी न्यूयॉर्क, वॉशिंग्टनमधील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये यूएन मुख्यालयात योग दिन साजरा करणे, जो बायडेन यांच्याशी संवाद आणि यूएस काँग्रेसच्या संयुक्त सत्राला संबोधित करणे यांचा समावेश आहे.
<

Leaving for USA, where I will attend programmes in New York City and Washington DC. These programmes include Yoga Day celebrations at the @UN HQ, talks with @POTUS @JoeBiden, address to the Joint Session of the US Congress and more. https://t.co/gRlFeZKNXR

— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2023 >
ते म्हणाले की यूएसएमध्ये मला व्यावसायिक नेत्यांना भेटण्याची, भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची आणि जीवनाच्या विविध क्षेत्रातील विचारवंतांना भेटण्याची संधी मिळेल. व्यापार, वाणिज्य, नावीन्य, तंत्रज्ञान आणि इतर अशा महत्त्वाच्या क्षेत्रात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
 
तत्पूर्वी, पीएम मोदींनी यूएसमधील भारतीय दूतावासाच्या ट्विटर अकाऊंटला टॅग केले, ज्यामध्ये यूएस काँग्रेसचे सदस्य, व्यावसायिक नेते, भारतीय-अमेरिकन आणि बरेच काही असलेले व्हिडिओ आहेत. यामध्ये ते पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल उत्साह व्यक्त करत त्यांचे स्वागत एक आहेत.
 
एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, काँग्रेसचे सदस्य, थिंक टँक आणि इतरांसह सर्व स्तरातील लोक माझ्या आगामी अमेरिका दौऱ्याबद्दल त्यांचा उत्साह सामायिक करत आहेत.







Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments