Festival Posters

आता काँग्रेसचा ट्विटर अकाउंटपण हॅक!

गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (12:40 IST)
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाउंटनंतर आता काँग्रेसचा ट्विटर अकाउंट देखील हॅक झाले आहे.  
गुरुवारी सकाळी काँग्रेसचे वेरिफाइड ट्विटर अकाउंट @INC India आपत्तीजनक ट्विट करण्यात आले आहे.  
 
या अकाउंटचे 13.8 लाख फॉलोअर्स आहे.  
हे ट्विट त्याच प्रकारचे होते जसे राहुल गांधी यांच्या हॅक झालेले ट्विटर अकाउंटहून करण्यात आले होते. 
 
काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट हॅक होण्याची पुष्टी करत ट्विट केले आहे, 'अभिव्यक्ती की आझादी और असहमत होने के अधिकार पर भारत में लाइसेंस पाए ट्रॉल का हमला.'
 
त्यांनी लिहिले, 'काँग्रेसने अशी नफरत आणि दुश्मनीचा सामना गांधीवादी सद्भावनाने केला आहे. सर्वांना सनमति दे भगवान.' 
 
रणदीप सुरजेवाला यांनी  पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत लिहिले, 'इससे साइबर सुरक्षा और डिजिटल प्लैटफ़ॉर्म की भेदनीयता का पता चलता है, मोजी जी के लिए ध्यान देने की बात.'
 
या अगोदर बुधवारी कांग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट हॅक करून बरेच 'आपत्तीजनक' ट्विट करण्यात आले होते.  
 
राहुल गांधी यांच्या ट्विटर हँडल @OfficeOfRG चे सध्या 12.1 लाख फालोअर्स आहे.   
 
त्यांच्या ट्विटर हँडलहून कमीत कमी सात आपत्तीजनक ट्विट करण्यात आले आणि हे ट्विट पाँच मिनिटाच्या आत करण्यात आले.  
 
या ट्विट्सला हटवण्याच्या काही वेळेतच हॅकर्सने स्वत:ला legion सांगितले आणि दोन अधिक आपत्तीजनक ट्विट केले.  

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments