Biodata Maker marathi
✕

राहुल लंडनहून परतले, निवडणूक तयारीला लागले

Updated: बुधवार, 11 जानेवारी 2017 (09:47 IST)
 
काँग्रेसला उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत घरोबा करायचा असल्याने राहुल यांची मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे.
 
राहुल गांधी यांनी 31 डिसेंबर रोजी ट्विट करून सुटी घालविण्यासाठी परदेशात जात असल्याचे स्पष्ट केले होते. राहुल लंडनला असतानाच निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणाही केली होती.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments