Festival Posters

आर बी आय समोर महिला झाली विवस्त्र

गुरूवार, 5 जानेवारी 2017 (16:23 IST)
राजधानी  दिल्लीत जुन्या नोटांवरुन मोठा आणि धक्का दायक असा  गोंधळ पाहायला मिळाला आहे . एका बँकेने महिलेला जुन्या नोटा बदलून न दिल्याने तिने चक्क कपडे उतरवून बँकेचा निषेध केला आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला होता.  यामध्ये झाले असे की, महिला रिझर्व्ह बँकेत नोटा बदलण्यासाठी आली होती, मात्र बँकेने तिला 4 हजाराच्या जुन्या नोटा बदलून देण्यास साफ  नकार दिला आहे. मात्र असे झाल्याने त्या महिलेचा संताप अनावर झाला आहे.तिने लगेच  यामुळे महिलेने चक्क रिझर्व्ह बँकेसमोर कपडे उतरवले आणि  निषेध व्यक्त केला.यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.  परदेशातून आलेल्यांना आणि अनिवासी भारतीयांना जुन्या नोटा बदलून दिल्या जातील, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments