Marathi Biodata Maker

पुन्हा सेल्फी बेतला जीवावर दोघे मित्र गतप्राण

रेल्वे ट्रॅकवर सेल्फी काढणे दिल्लीच्या दोन विद्यार्थ्यांच्या जीव गेला आहे. रेल्वेसमोर स्टंट करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणार होते. परंतु व्हिडिओ राहिला लांब या दोघांना आपला जीव गमवावा लागला. दोन्ही शालेय विद्यार्थी हे दिल्लीतील मयूर विहार येथे राहणारे व एकाच वर्गातील आहेत.

शुभम व यश असे दोघांची नावे आहेत.हे दोघे रेल्वे रुळावर सेल्फी व्हिडियो बनवायला गेले होते मात्र दैव आणि अति साहस त्यांना आडवे आले.दोघेही रेल्वेची वाट पाहत उभे होते. समोरून वेगाने रेल्वे येत होती. भरधाव रेल्वे त्यांच्याजवळ आल्यानंतर दोघांनाही उडी मारता आली नाही व दोघांचा रेल्वेखाली जागीच मृत्यू झाला आहे. रोज रेल्वे प्रशासन जनजागर करते मात्र थोड्या मूर्खपणा केल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लगतो आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments