ganesh chaturthi
✕

Terrorist attack in Pahalgam: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांसह परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू

Updated: मंगळवार, 22 एप्रिल 2025 (21:17 IST)
ALSO READ: Terrorist attack in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू, नाव विचारल्यानंतर गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप आणि अतुल यांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम हल्ल्यातील जखमीं मध्ये विनो भट्ट गुजरात, माणिक पाटील, रिनो पांडे, एस बालचंद्रू महाराष्ट्र, डॉ. परमेश्वर अभिजवन राव कर्नाटक, संत्रू तामिळनाड, साहसी कुमारी ओडिशा यांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी हल्ल्याचे वर्णन "अलिकडच्या काळात नागरिकांवर झालेल्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा खूप मोठे" असे केले आणि मृतांचा आकडा निश्चित केला जात असल्याचे सांगितले.  
ALSO READ: Terror attack in Pahalgam अमित शहा यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, काश्मीरला भेट देणार
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments