Marathi Biodata Maker

रोहतकमध्ये केजरीवालांवर तरूणाने बूट फेकला

रोहतक- रोहतक येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका तरूणाने बूट फेकला. नोटबंदी विरोधात रोहतक येथे आम आदमी पार्टीतर्फे आय‍ोजित रॅलीचे आयोजन केले होते. या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरानंतर संबंधीत तरूणाला आपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या समोर येऊन बोलू शकत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने बूट फेकून आपला राग व्यक्त केला आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला.
 
रोहतक येथे आयोजित या रॅलीसाठी आपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते हजर होते. या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल सभेच्या ठिकाणी आले. त्यावेळी संबंधीत तरूणाने त्यांच्यावर बूट फेकला.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments