Marathi Biodata Maker

सुब्रतो रॉय यांना दिलासा , अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (23:03 IST)

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सेबी कोर्टानं दिलासा देत रॉय हे नियमित सुनावणीला उपस्थित राहत असल्यानं सेबी कोर्टाने यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केलं आहे. रॉय यांच्यावरील आरोप निश्चित प्रकरणावरही 18 मे रोजी सुनावणी होणार आहे, असं कोर्टानं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं 300 कोटी रुपये भरण्यात अपयशी ठरल्याने सहाराच्या पुणे येथील अ‍ॅम्बी व्हॅलीतील मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. सहारा समूह गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला होता.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments