Marathi Biodata Maker
✕

तरुणांच्या हाती सत्तेची गुरुकिल्ली, दिल्लीचा विजय कोण हरवेल?

Updated: सोमवार, 13 जानेवारी 2020 (16:48 IST)
 
दिल्लीत 1.46 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत, त्यापैकी 71.54 लाख मतदार ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. दिल्लीत 2.08 लाख मतदार असून या निवडणुकीत प्रथमच मतदान करतील. मागील वर्षे पाहिल्यास या तरुण मतदारांना मतदार बनण्यात रस नव्हता. जानेवारी 2019 मध्ये अशा मतदारांची संख्या केवळ 97,684 होती. परंतु 2020 मध्ये असे तरुण पुढे आले व मतदार बनले.
 
2015 च्या विधानसभा निवडणुकीत 6.42 लाखाहून अधिक तरुण मतदार होते, जे पहिल्यांदा मतदार बनले. त्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक तरुण मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचप्रमाणे 2013मध्ये 4.05 लाख मतदार पहिल्यांदा मतदार बनले. त्यावेळी दिल्ली विधानसभेत 66 टक्के मतदान झाले होते, परंतु पहिल्यांदा मतदान करणार्‍यांची संख्या 76 टक्क्यांहून अधिक होती. त्यात मुलींची संख्या 80 टक्क्यांहून अधिक होती.
 
२०२० मध्ये मतदारांची संख्या (निवडणूक आयोगानुसार)
वय       मतदाता
18-19 2,08,883
20-29 29,67,865
30-39 43,60,705
40-49 31,61,781
50-59 20,00,826
60-69 11,69,271
70-79 6,17,770
80 पेक्षा जास्त 2,05,035

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे मिळणार

अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की कट? तपास जलदगतीने करण्यासाठी फडणवीस यांनी अमित शाह यांच्याकडे मदत मागितली

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

ब्रिटनचे प्रिन्स विल्यम पत्नीसोबत भारत दौऱ्यावर; मुंबईत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली

महाराष्ट्र सरकारचा मोठा उपक्रम; महिला कैद्यांसाठी खुल्या तुरुंग वसाहती, जिथे पात्र कैदी त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकतील

पुढील लेख
Show comments