1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

युपी वाले है हिंदीमे बोलेंगेः जया

IFM
हम युपी वाले है. हिंदी हमारी भाषा है और हम हिंदीमेही बात करेंगे असे स्‍पष्‍ट वक्‍तव्‍य मनसे नेते राज ठाकरे यांना टोमणा मारत अभिनेत्री खा.जया बच्‍चन यांनी केल्‍याने बच्‍चन- राज वादाला पुन्‍हा तोंड फुटण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

अभिषेक बच्‍चनच्‍या 'द्रोणा' या चित्रपटाच्‍या म्‍युझीक रिलीजसाठी आलेल्‍या जया यांनी हिंदीतून भाषणाला सुरूवात करतानाच 'हम युपी वाले है हिंदीमेही बात करेंगे महाराष्‍ट्रवाले हमे माफ कर दे' असे म्‍हणून राज यांना टोमला मारला आहे.