Marathi Biodata Maker

पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार

बुधवार, 7 जून 2017 (11:43 IST)

दहावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.  या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यावर आता पडदा पडला आहे. पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे. याआधी काही दिवसांपासून  सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखा अफवा आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या दहावीच्या निकालाच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

IND W vs ENG W: यास्तिका भाटियाने लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला

LIVE: पारडी परिसरात आधुनिक भाजी मार्केट आणि स्पोर्ट्स क्लब उभारण्याची नितीन गडकरींची घोषणा

महाराष्ट्र सरकारने टीईटीमध्ये कन्नड माध्यमाच्या शिक्षकांसाठी मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला केव्हीएसचा विरोध, आंदोलनाचा इशारा

US-Iran War: अमेरिकेने दुसऱ्या दिवशीही इराणच्या सहा देशांवर बॉम्बहल्ला केला

महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांच्या एका दिवसाच्या पगारात कपात होणार, शिक्षण विभागाची कारवाई

पुढील लेख
Show comments