Festival Posters
✕

सोलापूर मध्ये अल्पवयीन मुलाने वडिलांच्या बंदुकीने स्वतःवर झाडली गोळी

Updated: मंगळवार, 28 जानेवारी 2025 (11:35 IST)
मिळालेल्या माहितीनुसार त्याचे वडील एसएसबीमध्ये आहे आणि ते राजस्थानमधील अलवर येथे तैनात आहे. त्याची आई अंगणवाडी सेविका आहे. त्याने त्याच्या वडिलांचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर घेतले आणि घराच्या पहिल्या मजल्यावर गेला आणि डोक्यात गोळी झाडून घेतली. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची आई घरी परतली तेव्हा तिला तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे."

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महाराष्ट्रातून वृंदावनमध्ये आलेल्या पीडितेने कथाकार इंद्रदेव महाराज यांच्यावर २०० महिलांचे लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप केला

LIVE: शिर्डी विमानतळ परिसरात एक पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कल्याण न्यायालयाचे १८० कर्मचारी मंगळवारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले

अमेरिकेत राहुल गांधींचा मोठा दावा, भारत गंभीर आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

मनू भाकर यांना आयएसएसएफमध्ये महत्त्वाची भूमिका, समितीवर नियुक्ती

पुढील लेख
Show comments