भंडारदरात नव्याने 21 दलघफू पाणी दाखल, रतनवाडीमध्ये तब्बल 131 मिमी पावसाची नोंद

mumbai rain 2
Last Modified मंगळवार, 21 जून 2022 (21:21 IST)
अहमदनगर जिल्ह्याचा रतनवाडीमध्ये तब्बल 131 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पाऊसामुळे भंडारदरा धरणात 21 दलघफू पाणी दाखल झाले आहे. भंडारदरातील पाणीसाठा 2467 दलघफू आहे.
पाणलोटात मान्सून रविवारी दाखल झाला. परिसरात या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत. भंडारदरा 13, घाटघर 40, पांजरे 29, रतनवाडी 131 तर वाकी 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे डोंगर दर्‍यांमधील छोटे ओढे-नाले सक्रिय झाले असून धरणाच्या पाण्यात विसावू लागले आहेत.

काल सोमवारीही पाणलोटात पावसाळी वातावरण टिकून होते. काल दिवसभरात भंडारदरात 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून रिपरिप सुरू आहे. पाणलोटातही अधूनमधून सरी कोसळत आहेत. पाऊस पडता झाल्याने या भागातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

112 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावात यंदा साठा चांगला असून पावसाचे प्रमाण वाढल्यास दोन तीन दिवसांत हा तलाव निम्मा भरले अशी शक्यता आहे.यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

AUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम

AUS vs SL: नॅथन लियॉनने तोडला कपिल देवचा विक्रम
गॅले येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला. ...

अमेरिकेत गोळीबार, तीन पोलीस अधिकारी ठार, पाच जखमी

अमेरिकेत गोळीबार, तीन पोलीस अधिकारी ठार, पाच जखमी
अमेरिकेच्या केंटकी राज्यात एका व्यक्तीने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात ...

पंढरपुरात कोरोनाच्या स्फोट, एका भाविकाचा मृत्यू

पंढरपुरात कोरोनाच्या स्फोट, एका भाविकाचा मृत्यू
यंदा पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जमले ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीए कडून धमकीचा फोन ?गुलाबराव वाघ यांचा आरोप
जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने आक्रोश मोर्च्यांचं भव्य ...

केदारनाथला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप, दरड ...

केदारनाथला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप, दरड कोसळून श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू
केदारनाथ -बद्रीनाथ देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर काळाने झडप घातली. या ...