1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. 6 killed in two accidents in Nashik district

नाशिक जिल्ह्यात दोन अपघातात 6 जण ठार

मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पाऊस कोसळतो आहे. नाशिक जिल्ह्यात पावसामुळे २ ठिकाणी भीषण अपघात झाले.
 
दिंडोरी तालुक्यात आणि इगतपुरी तालुक्यात  झालेल्या या दोन अपघातात 6 जण ठार झाले आहेत. महामार्गावर डिव्हायडरवर कार आणि कंटेरनरचा अपघात झाल्याने तीन ठार आणि दोन गंभीर जखमी झाले आहेत. तर दिंडोरी तालुक्यात झाड पडून अपघातात तीन जिल्हा परिषदेचे शिक्षक ठार झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दोन अपघातात एकूण सहा जण ठार झाले आहेत.
पुढील लेख
GoldPrice Review: सोन्याची किंमत 1218 रुपयांनी स्वस्त, चांदी एका वर्षात 12130 रुपयांनी वाढली, किंमत कदाचित पुढे असेल