शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 16 मे 2024 (10:27 IST)

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

Flyovers
नागपूरमध्ये एक महिलेने फ्लाईओपर वरून उडी घेतली. तसेच तिला गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आजून यामागील कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी जेव्हा सोशल मीडियावर फोटो टाकला तेव्हा तिच्या कुटुंबियांना समजले. 
 
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एक महिलेने फ्लाईओपर वरून उडी घेतली. ज्यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली. महिलेने असे का केली यामागचे कारण अजून समजले नाही. पण उंचीवरून उडी घेतल्याने तिला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले.  
 
एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, गुरुवारी नागपूरमध्ये एक महिलेने फ्लाईओपर वरून उडी घेतली. ही महिला 20 वर्षाची असून तिला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस अधिकारींनी सांगितले की ही महिला सहाराच्या मेकोसबाग फ्लाईओपर वरून पडली.