विधानसभेची तयारी शिवसेना युवराजांची आता महाराष्ट्रात जन आशिर्वाद यात्रा

Aditya Thackeray
Last Modified बुधवार, 10 जुलै 2019 (16:28 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर आता शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र शिवसेनेचा व युतीचा प्रचार करणार आहेत. जून काढणार आहेत. आदित्य ठाकरे शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करत आहेत. आदित्य हे अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून सुरुवात करतील. येत्या
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी फार महत्त्वाची ठरणार आहे.

तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या १ ऑगस्टपासून विकास यात्रा काढत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आगोदर राज्यात पक्षाची वातावरण निर्मिती करुन केलेल्पाया पाच वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व राज्यात रुजवण्यासाठी देखील शिवसेना या यात्रेकडे पाहत आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

अमित शाह-उद्धव ठाकरेंचं एकत्रित भोजन, दोघांमधील स्वतंत्र ...

अमित शाह-उद्धव ठाकरेंचं एकत्रित भोजन, दोघांमधील स्वतंत्र बैठकीची चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज (26 ...

UNGA मध्ये इम्रान खान ने काश्मीरवर बोललेल्या खोटं ...

UNGA मध्ये इम्रान खान ने काश्मीरवर बोललेल्या खोटं साठी,भारताच्या स्नेहाचे सडेतोड उत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उठवला काश्मीरचे ...

IPL 2021: CSK vs RCB: RCB ला हरवून चेन्नई सुपर किंग्स अव्वल ...

IPL 2021: CSK vs RCB: RCB ला हरवून चेन्नई सुपर किंग्स अव्वल स्थानी पोहोचली
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या 35 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव ...

नात्याला काळिमा : बापानेच केला मुलीचा खून,प्रेयसीशी सूड ...

नात्याला काळिमा : बापानेच केला मुलीचा खून,प्रेयसीशी सूड घेण्यासाठी निर्घृणपणे ठार मारले
असे म्हणतात,मुली आपल्या वडिलांच्या काळीजाचा एक भाग असतो.मुलींसाठी वडील काहीही करायला ...

अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्यातील 'ती' भेट ज्यामुळे ...

अमित शाह- उद्धव ठाकरे यांच्यातील 'ती' भेट ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं
18 फेब्रुवारी 2019...भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख ...