suvichar

अभामसा संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षयकुमार काळे

90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक अक्षयकुमार काळे यांची निवड झाली आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. यात जयप्रकाश घुमटकर, मदन कुलकर्णी आणि प्रविण दवणे यांचा समावेश आहे.

संमेलनाच्या अध्यक्षासाठी 1071 मतदारांपैकी 914 जणांनी मतदान केले. 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांच्याकडून काळे संमेलनाची सुत्रे स्वीकारतील.संमेलन डोंबिवलीमध्ये होणार आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: आज ९ जिल्ह्यांमध्ये पावसाच पुनरागमन

७ जुलैला लग्न आणि १३ जुलैला मृत्यू; लग्नानंतर मांड्वपरतणीला जात असताना नववधूचा अपघात

समोर वाघ दिसल्याने वडिलांनी मुलाला घेऊन धरणात उडी मारली; दोघांचा बुडून मृत्यू, नागपूर मधील घटना

होर्मुझच्या सामुद्रधुनीत UAE 2 तेलवाहू जहाजांवर इराणचा हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू

तुकाराम मुंडेंनी भेसळ करणाऱ्यांची कंबर मोडली; एफडीएची राज्यभरात २८ ठिकाणी धाड, २१ जणांना अटक

पुढील लेख
Show comments