Marathi Biodata Maker

हे तर फसवणीस सरकार आहे : अशोक चव्हाण

बुधवार, 5 जुलै 2017 (17:26 IST)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे. मुंबईत शेती होते असा शोध फडवीस सरकारने लावला असल्याचे त्यांनी सांगितले.  राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत मुंबईतील शेतक-यांचाही समावेश झाल्याने वाद सुरु आहे. 

 मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आकडे चुकीचे आहेत अशी कबुली खुद्द सहकारमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतक-यांचा सातबारा कोरा होणार नाही. सरकारचे दावे आकडे फोल आहेत. सरकार आकडे १०-१२ वर्षाचे दाखवत आहे पण प्रत्यक्षात कर्जमाफी मात्र २०१२-१६ या चार वर्षासाठीच देत आहे अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.  कर्जमाफी संदर्भात वारंवार खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देणारे हे सरकार फडणवीस सरकार नाही तर फसवणीस सरकार आहे असे ते म्हणाले.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

Bhagwan Birsa Munda Punyatithi 2026 Vinamra Abhivadan in Marathi भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

चोराने डेपोमधून बस चोरली, पण लपवता आली नाही; अनियंत्रण झाल्याने अनेक घरे व दुकानांना धडकली

Women's T20 World Cup 2026: महिला भारतीय संघ पाकिस्तानपूर्वी या दोन संघांचा सामना करणार

मुंबई : दादर प्लाझा सिनेमाजवळ अनियंत्रित बेस्ट इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना चिरडले; २ जणांचा मृत्यू

Tata EV Discount 2026 टाटाच्या इलेक्ट्रिक कार्सच्या किमतीत २.७५ लाख रुपयांपर्यंत कपात

पुढील लेख
Show comments