गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2017 (14:44 IST)

विरोधी आमदार निलंबित

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक दिवस गोंधळ घालणारे विरोधी पक्षाचे 19 आमदारांचं निलंबिन करण्यात आले आहे.   अर्थसंकल्पीय वाचन  सुरु असतांना जे आमदार असभ्य,  घटनेविरुद्ध वागले ते खुप वाइट आहे  कधीही जे झाले नाही ते अर्थसंकल्प जाळणे,  विधि मंडळमध्ये आणि बाहेर वागणे अशा 19 आमदारांना 31 डिसेंबर पर्यन्त निलंबित केले जात आहे. अशी माहिती संसदीय काममकाज मंत्री गिरीष बापट यांनी सभागृहात दिली आहे. निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये अमर काळे, , भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, डॉ.  मधुसूदन केंद्रे,  हर्षवर्धन सकपाल, कुणाल पाटील,  जयकुमार गोरे, संग्राम थोपटे  नरहरी झिरवळ,  जितेंद्र आव्हाड,, दीपक चव्हाण,  राहुल जगताप,  दत्ता भरणे,  संग्राम जगताप,  अवदूत तटकरे,  अमित झणक,  वैभव पिचड़, डी पी. सावंत यांचा समावेश आहे.