Biodata Maker marathi
✕

छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाबद्दल म्हणाले....

Updated: मंगळवार, 20 मे 2025 (17:12 IST)
ALSO READ: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या गाडीवर जोरदार गोळीबार, थोडक्यात बचावले
मिळालेल्या माहितनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात परतले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांनी राजभवनात शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. सोमवारी रात्री भुजबळ यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत कळवण्यात आल्याची पुष्टी केली होती. ७७ वर्षीय नेते हे महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समुदायाचा एक प्रमुख चेहरा मानले जातात आणि ते माजी कॅबिनेट मंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील राहिले आहे.
ALSO READ: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बची धमकी, पोलिसांनी इमारत रिकामी केली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'छगन भुजबळ जी यापूर्वीही मंत्री राहिले आहे. त्यांनी अनेक विभागांचे नेतृत्व केले आहे आणि ते एक अनुभवी नेते आहे... मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्या अनुभवाचा सरकारला नक्कीच फायदा होईल.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: राज्यातील गरिबांना मिळणार नवीन घरे, नवीन गृहनिर्माण धोरण मंजूर, कोणाला फायदा होईल ते जाणून घ्या

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

Gold Rate Today आठवडाभरात सोने-चांदीच्या दरात चढ-उतार; २४ कॅरेट सोन्याचे ताजे दर तपासा

मंत्र्यांच्या कुत्र्यांचा खर्च ५,००० रुपये, शेतकऱ्यांना तेवढीच मदत! अभिजीत दीपके यांचा सरकारवर हल्लाबोल

LIVE: महाराष्ट्र काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर नाराजी व्यक्त केली

ताबडतोब फ्लॅट परत करा; वृद्ध वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलाला मुंबई उच्च न्यायालयाने दिला दणका

"पवारांची पाठीत खंजीर खुपसण्याची सवय अजून गेलेली नाही" — सीमांकनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा संताप

पुढील लेख
Show comments