Marathi Biodata Maker

नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढवणार

नाशिक महानगरपालिकेसाठी होणारी निवडणूक भाजपने स्वबळावर लढायचे ठरविले आहे.याबाबतची घोषणा भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी मंगळवारी केली आहे.

शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपने प्रयत्न केले आहेत. मात्र स्थानिक स्तरावर शिवसेनेने प्रतिसाद दिला नाही असे त्यांनी सांगितले. काही जाणकारांच्या मते मुंबई येथील युतीचा निर्णय झाला. तर मात्र नाशिकमध्ये सुद्धा पुन्हा विचार होवू शकतो असेही बोलले जात आहे. मात्र सध्या तरी नाशिकमध्ये भाजपा-शिवसेना वेगवेगळे लढणार आहेत.

दुसरीकडे मंगळवारी सकाळपासून भाजपाचे कार्यालय असलेल्या वसंत स्मृती येथे निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. यामध्ये शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ.हिरे , लक्ष्मण साउजी आदी मुलाखती घेत आहेत. यात ७०० इच्छुकांचे अर्ज जमा झाले असून १० प्रभांगासाठी २४२ इच्छुकांच्या मुलाखती होणार असल्याचे समजते. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: अमरावती ते पंढरपूर मार्गावर एसटी बस प्रवास महाग झाला

बलात्कार प्रकरणात दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलच्या अटकेचे आदेश

PM मोदींची NEET वर पहिली प्रतिक्रिया, आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत म्हणाले

सायबर फसवणुकीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, तात्काळ ऑटो ई-झिरो एफआयआर नोंदवला जाईल

UPI वापरताना लोक नकळत करतात या 5 चुका

पुढील लेख
Show comments