suvichar
✕

LIVE: महाराष्ट्रात ऑटो परवान्यांची तपासणी करण्याचे आदेश

Updated: रविवार, 5 एप्रिल 2026 (17:36 IST)
 

मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने २०.७ किलो गांजासह एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी इलेक्ट्रिशियन असल्याचे भासवून अंमली पदार्थांचा पुरवठा करत होता.सविस्तर वाचा...
 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे की नाशिकमधील प्रत्येक मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, यामुळे कर्ज आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.सविस्तर वाचा...
 

नांदेडमध्ये साई लाला आणि सदा टोळ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष. या तिहेरी हत्याकांडाने शहरात दहशत पसरली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.सविस्तर वाचा...
 

धुळे पोलिसांनी पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने विकणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक केली. ६१,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला, परंतु कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत.

गोरेगावमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या मुनवर नासिर खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी २९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याला अवघ्या ४८ तासांत अटक केली.

नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात तोतया अशोक खरातविरुद्ध फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका कांदा व्यापाऱ्याची १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आली आहे.

नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात तोतया अशोक खरातविरुद्ध फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका कांदा व्यापाऱ्याची १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आली आहे.सविस्तर वाचा...
 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा जागांच्या आगामी पोटनिवडणुकांमुळे महाविकास आघाडीत (एमव्हीए) फूट पडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागांवरून शिवसेनेत (यूबीटी) दोन भिन्न विचारसरणींची टक्कर होत आहे.

धुळे पोलिसांनी पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने विकणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक केली. ६१,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आला, परंतु कोणतीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत.सविस्तर वाचा...
 

गोरेगावमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या मुनवर नासिर खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी २९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याला अवघ्या ४८ तासांत अटक केली.सविस्तर वाचा...
 

नागपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अथर्व असे या मयत मुलाचे नाव आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा जागांच्या आगामी पोटनिवडणुकांमुळे महाविकास आघाडीत (एमव्हीए) फूट पडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागांवरून शिवसेनेत (यूबीटी) दोन भिन्न विचारसरणींची टक्कर होत आहे. मातोश्री येथे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली, ज्यामुळे आघाडीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सविस्तर वाचा...
 

नागपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अथर्व असे या मयत मुलाचे नाव आहे. सविस्तर वाचा...
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: पुणे शहरात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूविरोधात मोठी कारवाई

घरकामाचा ताण संपला! संपूर्ण घरात झाडू-पोछा करेल हायरचा रोबोट व्हॅक्यूम क्लिनर; जाणून घ्या खासियत

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

स्विम सूटवर 'ॐ' प्रिंट असलेला कपडा लपेटल्यावरून केंडल जेनरवर टीका; सोशल मीडियावर संताप व्यक्त

शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळे यांनी बैठक मध्येच सोडली

पुढील लेख
Show comments