Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रातील बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे दिलेले बनावट जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.
27नोव्हेंबर रोजी राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा