शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (12:20 IST)

बेस्ट कंत्राटी कर्मचारी आज संप मागे घेऊ शकतात का?

st buses
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच असून आज या संपाचा 7 वा दिवस आहे. संपकरी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीये. सोमवारी रात्री उशिरा ठाण्यात ही भेट झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संपकरी कंत्राटी कर्मचारी आज संप मागे घेण्याची शक्यता आहे.