suvichar

पंढरपूर: विठुरायाच्या मूर्तीवर पुन्हा रासायनिक प्रक्रिया

पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी मूर्तीवर पुन्हा रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विठुरायाच्या मूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपन करण्यात येणार आहे. याबाबत मंदिर समितीने पुरातत्व विभागाशी यासंदर्भात संपर्क केलाय. 
 
गेली 10 वर्ष पुरातत्व विभागाच्या सूचनांचं पालन होत नसल्याने मूर्तीची झीज वाढली आहे. विठूरायाची स्वयंभू मूर्ती वालुकाशम दगडाची असून गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तीवर महापूजांमुळे रासायनिक क्रियेमुळे झीज होते. 2010 सालापासून  महापूजा बंद करण्यात आल्या होत्या. याशिवाय दोन वेळा मूर्तीवर वज्रलेपाची प्रक्रिया झाली असून आता पाच वर्षानंतर वज्रलेपन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मध्य रेल्वे आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

डहाणू शहरात दिवसाढवळ्या ज्वेलरी शोरूम लुटले, गोळीबार करून गुन्हेगार फरार

Duleep Trophy ऋतुराज गायकवाडची वेस्ट जोनच्या कर्णधारपदी नियुक्ती, पृथ्वी शॉचेही पुनरागमन

बारमाही उत्पन्न देणारे फळपीक; चिकू लागवड

आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

पुढील लेख
Show comments