suvichar
✕

मराठा आरक्षणाला कुठलाच विरोध नाही : भुजबळ

Updated: बुधवार, 28 नोव्हेंबर 2018 (20:51 IST)
 
 ते म्हणाले, ‘‘माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध असल्याचे काही लोक चुकीच्या पद्धतीने समाजात पसरवत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कसलाही विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशीच आमची भूमिका आहे. ओबीसींना ५२ टक्के आरक्षण आहे, असा गैरसमज पसरविला जात आहे. ओबीसी प्रवर्गातील ४०० जातींना केवळ १७ टक्के आरक्षण आहे. ओबीसी व इतर मागास प्रवर्गांना मिळणार्‍या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले जावे, असेही भुजबळ यांनी सांगितले. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments