शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 17 सप्टेंबर 2017 (11:29 IST)

मुख्यमंत्र्यांनी घेतली आमीरची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी  अभिनेता आमीर खानची भेट घेतली. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप कळलं नाही.आमीर खान आणि किरण रावला स्वाईन फ्लू झाल्यानं त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस आमीरच्या घरी गेले असल्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची पत्नीदेखली होती. आमीरच्या घरीच जेवण करून मुख्यमंत्री रात्री दीड वाजता तिथून निघाले. दरम्यान, यावेळी तिथं नेमकी काय चर्चा झाली यााबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.