शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (10:11 IST)

सर्वाधिक काळ सर्वाधिक जास्त थंडी नाशिकला

नाशिक मध्ये थंडीचा पारा घसरला असून सर्वाधिक काळ कमी तपमान नोंदवले गेले आहे. वातावरणात दीड अंशाची घट होऊन थंडी 8.4 अंशांवर स्थिरावली. त्यामुळे थंडीने नाशिककरांना दिवसाही गारठले आहेत.मागील आठवडाभरापासून थंडीने वातावरण चांगलेच कमी तपमान नोंद केली आहे . थंडीच्या पार्‍याने नाशिकमध्ये आठवडाभरापासून घसरण सुरू ठेवली होती. गेल्या सहा दिवसांपूर्वी तापमान 15 अंशावर पोहोचले होते. त्यामुळे वातावरणात गारठा वाढला होता. त्याचबरोबर हवाही वाहत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती. त्यामुळे नागरिक दिवस भर उबडार कपडे वापरात असून,ताज्यात निफाड येथे सर्वाधिक कमी तपमान नोंद होते.