Marathi Biodata Maker

निफाडला सर्वात कमी तापमानाची नोंद

बुधवार, 27 डिसेंबर 2017 (11:18 IST)

नाशिक जिल्ह्यातल्या निफाडचं तापमान आठ अंशापर्यंत खाली आलंय.  उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे आता राज्यातला पाराही घसरू लागला आहे. महाबळेश्वरमध्ये पारा 8.8 अंशावर घरसलाय. उत्तर भारतात गेल्या आठवड्याभरात तापमान सातत्यानं कमी होत आहे. गेल्या काही दिवसात त्याचा परिणाम राज्यातही दिसू लागलंय. निफाडमध्ये यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. इकडे नाशिकमध्येही किमान तापमान 8.2 अंश नोंदवण्यात आलय.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने मोठा दिलासा दिला

शाओमी १८ प्रो मॅक्स: ड्युअल २०० मेगापिक्सेल कॅमेऱ्यांसह असलेला एक फ्लॅगशिप फोन, माहिती लीक झाली

बिकानेरमध्ये ६ गर्भवती महिलांचे किडनी निकामी झाले!

महाराष्ट्र सरकार कडून देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप २०२६ स्थगित

LIVE: बँकांनंतर आता पाणीपुरवठ्यासाठी ओटीपी अनिवार्य

पुढील लेख
Show comments