संबंधित माहिती
- अतिगंभीर बालकाला मृत्यूच्या दाढेतून वाचविले; “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या वैद्यकीय पथकाचे यश
- आगामी पंचवीस वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
- मोसंबी ट्रक अपघातात 3 मृत्यू
- डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे गर्भवती मातेचा व बालकाचा ही गर्भात मृत्यू
- Maharashtra Corona Rules : आजपासून नवी नियमावली लागू
नितेश राणेंना कोर्टाचा दणका, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे मोठा झटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता उच्च न्यायालयात नितेश राणे आपला जामीन अर्ज दाखल करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अटकेपासून त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला.
