Festival Posters

फटाक्याशी गंमत आली अंगाशी तरुणाने गमावला जीव

मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (17:30 IST)
ज्वाला ग्राही पदार्थ हातात किवा अति जवळ फोडू नये आणि त्यांच्याशी गंमत करू नये असे नेहमीच सागितले जाते. मात्र न ऐकणारे सुद्धा आहेतच ना. असाच काहीसा प्रकार मुंबई येथे घडला आहे. झाले असे की 
 
फटाका हातात धरुन फोडताना मुंबईतील एका तरुणाला जीव गमवावा आहे. यामध्ये फटका हातात धरून फेकला असता तो लोखंडी रॉडवर आदळून पुन्हा परत येत  पेटवलेला फटाका छातीवर आदळल्याने अँटॉप हिल परिसरात एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.अफझल शेख या तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. त्याचा मित्रांनी एका यात्रेतून हा फटका विकत घेतला होता. हा फटाका छातीवर उडून आला आणि त्याच्या हृदयाला छेदून गेला.  मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटना नोंदून घेतली आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

फडणवीस मंत्रिमंडळाकडून १० नवीन विभाग आणि विद्यापीठ कायद्यातील बदलांना मंजुरी

LIVE: बँकांनंतर आता पाणीपुरवठ्यासाठी ओटीपी अनिवार्य

बँकांनंतर आता पाणीपुरवठ्यासाठी ओटीपी अनिवार्य, पाणीचोरी रोखण्यासाठी मुंबईत नवी प्रणाली

इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने मोठा दिलासा दिला

शाओमी १८ प्रो मॅक्स: ड्युअल २०० मेगापिक्सेल कॅमेऱ्यांसह असलेला एक फ्लॅगशिप फोन, माहिती लीक झाली

पुढील लेख
Show comments