Dharma Sangrah

मित्राचा खून करणारया शाळेतील मित्रांची बालनिरीक्षणगृहात रवानगी

गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (17:47 IST)
शाळा परिसरात  झालेल्या मित्राच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन सोबत शिकत असलेल्या मित्राना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केले होते. त्यांची रवानगी बालनिरीक्षणगृहात करण्यात आली आहे़. हा सर्व प्रकार ओझर येथे घडला होता.
 
ओझर एचएएल टाऊनशिपमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मंगळवारी (दि़ ३१) डोक्यात टपली मारतो या कारणावरून सौरभ मनोजकुमार पाल (१५) या विद्यार्थ्याचा त्याच्याच दोघा वर्गमित्रांनी खून केल्याची घटना उघड झाली होती.  या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांची  रवानगी बालनिरीक्षणगृहात करण्यात आली आहे़ तर शिक्षण उपसंचालकांनीही या गंभीर प्रकारची दखल घेतली असून एक समिती नेमून तातडीने या शाळेस भेट देऊन घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

World Sports Journalists Day २ जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिन का साजरा केला जातो?

मुंबई-अमृतसर एक्सप्रेसमध्ये भीषण आग, प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला

LIVE: ठाकरे गटाचे १३ आमदार शिंदे यांच्या संपर्कात

ठाकरे गटाचे १३ आमदार शिंदे यांच्या संपर्कात… शिवसेना आमदाराच्या ‘ऑपरेशन टायगर ३ चा दावा

हार्दिक पांड्याला भेटण्यासाठी त्याने १२ तास सायकल चालवली, चाहत्याला दिले दीड लाख रुपये

पुढील लेख
Show comments