शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर , बुधवार, 17 मे 2017 (14:54 IST)

संदीप वराळ हत्या प्रकरण मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड प्रवीण रसाळला अटक

ठळक बातमी
निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार कुख्यात गुंड, प्रविण रसाळ यास अखेर अटक करण्यात आली.
 
पुणे जिल्ह्यातिल वेल्हे येथून गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलिस स्टेशनच्या पथकाने कारवाई  प्रविणसह इतर गँगस्टरही मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले