शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (11:21 IST)

मनसे नेत्यावर जीवघेणा हल्ला

sandeep deshpande
मुंबईतून मोठी बातमी येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी पहाटे जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. संदीप यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.