गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (10:30 IST)

जे नोट बंदी विरोधी ते तर देश द्रोही मुख्यमंत्री नवीन वादाला सुरुवात

सर्वसामान्य जनता नोटाबंदीच्या निर्णयामुळे एकीकडे हवालदिल झाली आहे. तर दुस्र्कडे आपल्या देशाच्या सीमेवर सैनिक लढ तो, मग  तर देशातील जनता 50 दिवस त्रास सहन करु शकत नाही का? असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे जे नोट बंदीला वरोध कर ते  विरोध करणारे देशाचे विरोधक असल्याचा वादग्रस्त वक्तव्यदेवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.रत्नागिरी नगरपरिषद निवडणूकी निमित्त आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 
 
थोडा त्रास आपण सहन करू शकत नाही का ? प्रत्येक वेळी हे विरोध करणार या नोट बंदी मुळे आपल्या पंतप्रधान यांनी अनेकांचे धाबे दणाणले आहेत.जी जनता उभी आहे ती देशावर परम करते आणि जे नोट बंदीला विरोध करतात ते देशाला विरोध करत आहे असे म्हणत फडणवीस यांनी नोटबंदीला जोरदार समर्थन दिले आहे.