Marathi Biodata Maker

जर्मनीत लक्षावधी स्थलांतरित ही घोडचूक: ट्रम्प

न्यूयॉर्क- जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी जर्मनीत 10 लाखांहून अधिक निर्वासितांना प्रवेश देऊन घोडचूक केल्याचे परखड मत अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प यांनी ब्रिटीश व जर्मन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना‍ दिलेल्या मुलाखतीमध्ये परराष्ट्र धोरणासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
 
अमेरिकेसाठी फायदेशीर व्यापार करार व सीमरेषांची सुरक्षा, हे प्राधन्यक्रमावरील विषय असल्याचे ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले. अमेरिकेची इतर देशांबरोबर असलेली वित्तीय तूट भरून काढणे अत्यावश्यक असल्याचे ‍प्रतिपादन ट्रम्प यांनी केले.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

उद्धव ठाकरें यांचे मोहन भागवतांना रामरक्षा आंदोलनाचे निमंत्रण, संजय राऊतांनी लिहिले पत्र

एफडीएने मुंबईतील पारसी डेअरी फार्मवर मोठी कारवाई करत परवाना निलंबित केला

LIVE: संजय राऊत यांनी 'राम रक्षा आंदोलना'साठी आरएसएस प्रमुखांना लिहिले पत्र

पंढरपूर मंदिरात प्रवेशावरून नवा वाद; गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबीयांना परवानगी, मुनगंटीवारांना नकार

Ola-Uber-Rapido वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रात नवे नियम लागू

पुढील लेख
Show comments