suvichar

विनायक मेटेंच्या पुतण्याचे राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (17:58 IST)
Extreme step by Vinayak Mete's nephew बीडच्या राजेगाव परिसरात माजी आमदार विनायक मेटे (MLA Vinayak Mete)यांच्या पुतण्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले होते. यातून मेटे कुंटूंब सावरत असतानाच ही दु:खद घटना घडली आहे. 
 
सचिन त्रिंबक मेटे (Sachin Trimbak mete)(वय 34) असे विनायक मेटे यांच्या या पुतण्याचे नाव आहे. सचिन याने (Sachin Mete Suicide ) आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सचिन यांच्या आत्महत्येमागे नेमंक काय कारण आहे यासंदर्भात पोलीसांनी अधिक तपास सुरु केला आहे. 
 
सचिन याच्या आत्महत्येची बातमी समोर येताच परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन त्यानंतर सचिन याच्या अकाली मृत्यूमुळे मेटे परिवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मध्य रेल्वे आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

डहाणू शहरात दिवसाढवळ्या ज्वेलरी शोरूम लुटले, गोळीबार करून गुन्हेगार फरार

Duleep Trophy ऋतुराज गायकवाडची वेस्ट जोनच्या कर्णधारपदी नियुक्ती, पृथ्वी शॉचेही पुनरागमन

बारमाही उत्पन्न देणारे फळपीक; चिकू लागवड

आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

पुढील लेख
Show comments