शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (16:04 IST)

सुधीर कलिंगण यांचे निधन

sudhir kalingan
कोकणची लोककला दशावतारातील 'लोकराजा'  म्हणूनपरिचित असलेले तसेच दशावतार कला सातासमुद्रापार नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली नेरूर येथील ज्येष्ठ दशावतार चालक मालक संघाचे सचिव, अनेक पुरस्काराने सन्मानित दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांचे आज गोवा येथील व्हिजन हाँस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मध्यरात्री निधन झाले.