Festival Posters

कर्जमाफीचा अध्यादेश जारी

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून  या कर्जमाफीसंबंधीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या अध्यादेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठी एकूण ३४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

तसेच कर्जमाफीसाठी शेतजमिनीच्या मर्यादेचा निकष लावला जाणार नाही, असेही अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  या अध्यादेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंतचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या एकूण कर्जमाफीचा आकडा हा ३४ हजार कोटी रुपये इतका असेल. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नाशिक हादरले! विनयभंगाला विरोध केल्याने पर्यटकांवर लोखंडी सळ्यांनी हल्ला, गाड्यांचीही तोडफोड!

फायदेशीर आणि कमी कालावधीत येणारे कंदवर्गीय पीक 'बीट'

हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवर विजय मिळवून मिताली राजचा विक्रम मोडला, इतिहास रचला

आग्रा येथील एका रेफ्रिजरेटरमध्ये बर्फाची शिवलिंगासारखी मूर्ती दिसली, व्हिडिओ व्हायरल

LIVE: मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण, एक कुटुंब सदस्य' हा नियम लागू केला जाणार

पुढील लेख
Show comments