Festival Posters
✕

नाशिकमध्ये भीषण अपघात, टेम्पो आणि ट्रकच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू

Updated: सोमवार, 13 जानेवारी 2025 (09:31 IST)
मिळालेल्या माहितीनुसार एका पिकअप ट्रकने मागून लोखंडी रॉडने भरलेल्या आयशर ट्रकला धडक दिली. या अपघातात सुमारे पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच नाशिकमधील द्वारका सर्कल येथे हा अपघात झाला. सध्या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.  

पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात संध्याकाळी 7.30 वाजता अय्यप्पा मंदिराजवळ घडला. त्यावेळी टेम्पोमध्ये सुमारे 16 प्रवासी होते जे सिडको परिसरात जात होते. निफाडमध्ये होणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमातून लोक परतत होते. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि काही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.<>

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

"संजय राऊत 'सर्किट', त्यांना रुग्णालयात भरती करा!" निलेश राणे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, थेट दिल्लीला जाणार

BMW ची नवीन सुपरबाइक 'M 1000 RR' भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

मोदी मंत्रिमंडळाकडून सीमांकन विधेयकाला आणि महिला आरक्षण दुरुस्तीलाही मंजुरी

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी "अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान'' योजनेची घोषणा

पुढील लेख
Show comments